लक्ष्मी पारडेची नवोदयसाठी निवड Maharashtra, उस्मानाबाद June 26, 2020 A+ A- Print Email उस्मानाबाद/ प्रतिनिधी उस्मानाबाद तालुक्यातील भिकार सारोळा येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेतील लक्ष्मी रमेश पारडे हीने नवोदय परिक्षेत यश संपादन केले लक्ष्मी पारडे हीला आर.पी.पडवळ यांनी मार्गदर्शन केले.मुख्याध्यापक ऐ.एस.कळंबकर यानी अभिनंदन केले.