वाशी /प्रतिनिधी
 वाशी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पारगाव येथे पर्यावरण मंत्री अदीत्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त  फळ वाटप व वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी प्राथमिक केंद्रातील स्टाफ व कर्मचारी यांच्या समवेत युवासेना माजी तालुका प्रमुख बाळासाहेब मांगले, शिवसेना उपतालुका प्रमुख विकास तळेकर,युवा सेना तालुका प्रमुख बालाजी लाखे,पत्रकार बंडू मुळे, युवासेना उपतालुका प्रमुख स्वप्नील कोकाटे,राजा कोळी ग्रा.स. पारगाव,संभाजी मुळे,नामदेव लहाने,युवासेना शाखाप्रमुख किशोर आखाडे, अजय भराटे, माधव बहीर, स्नेहदीप खवले तसेच सर्व युवा सेना शिवसैनिक उपस्थित होते
 
Top