उस्मानाबाद/ प्रतिनिधी
 केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम व खेल मंत्रालयाने 2017-18 व 2018-19 या दोन वर्षासाठी राष्ट्रीय युवा पुरस्कार नामांकने मागविली आहेत.
 उस्मानाबाद जिल्ह्यातील पात्रताधारकांनी दि. 26 जून 2020 पर्यंत ऑनलाईन पोर्टलवर राष्ट्रीय युवा पुरस्काराचे नामांकने सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती भाग्यश्री बिले यांनी केले आहे.
 
Top