उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये होत असलेल्या लॅब मुळे निश्चितच जिल्ह्याची प्रगती होणार आहे सध्याच्या या कोरोनाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी हे करीत असलेले प्रयत्न व त्यांनी केलेले आव्हान याला प्रतिसाद म्हणून लोकमंगल मल्टीस्टेट च्या वतीने एक लाख रुपये मदत निधी जाहीर करण्यात आला व सदर निधीचा धनादेश आज रोजी जिल्हाधिकारी सौ.दीपा मुधोळ मुंडे मॅडम यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
यावेळी उपस्थित जिल्हा निबंधक श्री देशमुख साहेब रिजनल मॅनेजर संतोष नाईक, विभागीय अधिकारी ज्ञानेश्वर जमदाडे, मनोज शिंदे, प्रवीण मालखरे, रवी विर, रणजीत भुतेकर आदी मान्यवर उपस्थित होते.