उस्मानाबाद/प्रतिनिधी -
कोरोना व्हायरसच्या खबरदारी उपाय योजना करण्यासाठी श्री सिद्धिविनायक मल्टिस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि मध्ये सभासद, खातेदार व कर्मचारी यांचे थर्मामीटर स्क्रीनिंग सिस्टीमचा वापर करून त्यांना मास्क वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष व्यंकटेश कोरे, अॅड.सचिन मीणियार,   संस्थेचे सीईओ गणेश कामटे, खातेदार व कर्मचारी उपस्थित होते.
 
Top