तेर(प्रतिनीधी)
गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याती घटना उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे 20 मे ला सकाळी घडली.
उस्मानाबाद तालुक्यातील तेर  येथील दादाराव श्रीरंग वैद्य ( वय 55) यानी 21 मे ला सकाळी 5 ते 9 च्या दरम्यान राजा बंडगर यांच्या शेतात लिंबाच्या झाडाला  गळफास घेऊन आत्महत्या केली.या घटनेबाबत ढोकी पोलिस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास तेर दुरक्षञचे बिट अंमलदार प्रकाश राठोड करीत आहेत.

 
Top