तुळजापूर / प्रतिनिधी
येथील समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक व प्रतिष्ठित कापडाचे व्यापारी दत्तात्रय (आप्पा) कुंभार यांचे दि.३ रविवार रोजी पहाटे राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ५२ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी आई-वडील भावंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर दुपारी एक वाजता तुळजापूर खुर्द येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

 
Top