उस्मानाबाद/प्रतिनिधी-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला.
यावेळी सिव्हील सर्जन डॉ राजाभाऊ गलांडे, डॉ. गोरे मॅडम, जिल्हाध्यक्ष आबासाहेब ढवळे, जिल्हा सचिव दादा कांबळे, माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कोठावळे, शिक्षक सेना नेते राहुल बचाटे,बबनराव वाघमारे सर, तुळजापूर शहर अध्यक्ष धर्मराज सावंत व पदाधिकारी व मनसैनिकांची उपस्थिती होती. 
 
Top