तुळजापूर /प्रतिनिधी- 
 शिवसेनेच्या  वतीने हंगरगा तुळ येथील शेकडो गोरगरीबांना शिवसेना नेते सतिश सोमानी, रोहीत चव्हाण यांच्या हस्ते रेशन किट वाटप करण्यात आले.यावेळी तुळजापूर तालुक्यातील ज्या ज्या ठिकाणी गरज असेल त्या त्या ठिकाणची एक ही चुल अन्नधान्या मुळे  बंद राहणार नाही , असे मत आनंदी प्रतिष्ठाण चे अध्यक्ष सतिशकुमार सोमाणी यांनी व्यक्त केले.
 
Top