उस्मानाबाद/प्रतिनिधी:- लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत उस्मानाबाद जिल्हा सामान्य रुग्णालयात मार्फत 9 व्यक्तींच्या स्वाबचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी आठ व्यक्तींच्या स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह आलेले असून एका व्यक्तीच्या अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.

 
Top