कळंब/प्रतिनिधी
  प्रधानमंत्री गरीब कल्यान योजेने अंतंर्गत कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथील २ाशन धान्य दुकानामध्ये मोफत तांदूळ वाटप करण्यात आले.
 यावेळी दुकान चालक उत्तम जाधव, उमाकांत मुंडे,चेअरमण आण्णा सौदागर, पोलिस पाटील शाहाजी सुरवसे, कोतवाल अमोल सुरवसे, तंटामुक्ती अध्यक्ष चंदुलाल मुंडे, चंदबस ढोबळे, अश्विनी मस्के, उत्रेश्वर जाधव,लाला वनवे, अविनाश सावंत उपस्थित होते.

 
Top