
येथील समर्थनगर भागातील रहिवाशी सरस्वतीबाई मारुतीराव बिराजदार ( १०२) यांचे मंगळवारी (दि़१४) वृध्दापकाळाने निधन झाले़ त्यांच्या पार्थिवावर उस्मानाबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले़. त्यांच्या पश्चात तीन मुले, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे़ येथील सुप्रसिध्द विधिज्ञ अॅड़ दयानंद बिराजदार यांच्या त्या मातोश्री होत़