तेर/प्रतिनिधी-
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन कल्याण समितीच्या  वतीने उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे गरजूना किराणा साहित्याचे 10 किटचे वाटप करण्यात आले. यासाठी  आभिजीत सराफ,अविनाश टेळे,मच्छिद्र देवकते,  अँड.अमोल रामदासी,ज्ञानेश्वर खरात,विलास टेळे,क्रष्णा पडूळकर यानी परीश्रम घेतले.

 
Top