लोहारा/प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील अचलेर येथे भाजपा  तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील (लोहारा) यांनी भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार   भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपल्या स्वत:च्या प्रांजली निवासस्थानी यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन केलेे.
 
Top