तुळजापूर/प्रतिनिधी-
कोरोना वायरस प्रादुर्भाव रोखण्याचा खबरदारी साठी रस्त्यावर ड्युटी करणाऱ्या  तुळजापूर येथील उपविभागीयपोलीसअधिकारी पोलिस कार्यालय पोलिस ठाणे व  तामलवाडी येथील ठाण्यातील पोलिस अधिकारी कर्मचारी होमगार्ड अशा एकुण ७५ जणांची तपासणी शुक्रवार दि 9 रोजी तुळजापूर येथील पोलिस ठाण्यात सकाळी अकरा वाजता करण्यात आली.
पार्श्वभूमीवर उपविभागीयपोलीसअधिकारी डाँ दिलीप टिपरसे यांच्या संकल्पनेतुन डाँ. दिग्गज दापके यांच्या सह्याद्री फाऊंडेशनच्या माध्यमातून तुळजापूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तुळजापूर व तामलवाडी  पोलिस  ठाण्यातील सर्व अधिकारी पोलिस होमगार्ड अशा एकून ७५ कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली.
यात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पोलिस ठाणे  तुळजापूर,  तामलवाडी येथील  पोलिस ठाण्यातील कार्यरत पोलिस अधिकारी, कर्मचारी , होमगार्ड अशा एकुण ७५  जणांची तपासणी करण्यात आली.
 
Top