तेर/ प्रतिनीधी-
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील नरसिंह मंदीरात काल्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
श्री.संत गोरोबा काका यांच्या पालखीचे मंदीरात सकाळी आगमन होऊन हभप नामदेव महाराज थोडसरे यांचे काल्याचे किर्तन झाले.काल्याच्या किर्तनामुळे नरिसंह मुर्तीस उटी लाऊन अलंकार घालण्यात आले होते.
 
Top