कळंबध/ प्रतिनिधी -
देशभर कोरोना व्हायरस मुळे हाहाकार माजला असून संपूर्ण देश लॉक डॉवून करण्यात आला आहे सर्व प्रकारची उद्योग व व्यवसाय ठप्प असून रोजंदारीवर जगणारे बरेच कुटुंब आज अडचणीत सापडले असून संपूर्ण देशात अशा अडचणीत सापडलेल्या व्यक्तींना मदत करण्यात येत आहे. अशीच छोटीशी मदत म्हणून आदर्श विचारमंच भाटशिरपुरा च्या टीम ने एकूण 35 कुटुंबांना स्वखर्चाने धान्य व किराणा किट चे वाटप करण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने अनंत गायकवाड,मे. सूर्यकांत खापे, रमेश रितपुरे, जयशिंग राखूडे, आरेफ मुलाणी, अंकुश गायकवाड, महादेव मगर,गोविंद महाराज गिरी,विनायक शिंदे,धनंजय गायकवाड, रमेश उळगे,विकास सिरसट,मनोज (अशोक) गायकवाड, मे. गोपाळ रितपुरे यांनी योगदान दिले तसेच अशा स्वरूपाची साहित्य वाटप करताना कुठल्याही प्रकारची जाहिरात न करता साहित्य देतानाचे फोटो न काढता साहित्य स्वीकारणाऱ्या व्यक्तींना कुठल्याही प्रकारची भावना दुखावणार याची काळजी घेण्यात आली यासाठी विशेष मार्गदर्शन कोंडीबा भाऊ कदम,अशोक दादा गायकवाड, अरविंद गायकवाड सर, सुरेश गायकवाड सर, विकास गायकवाड,अतुल गायकवाड,अविनाश(आण्णा) खापे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच याअगोदर भारतीय जैन संघटना यांच्या माध्यमातून 8 किराणा किट चे वाटप करण्यात आले होते.