कळंब / प्रतिनिधी  -
स्फुर्ती फाऊंडेशन मार्फत हळदगाव व हावरगाव यथील गरजु लोकांना स्वच्छता किट वाटप करण्यासाठी  श्री संजय जाधवर यांच्या हस्ते  हळदगाव येथील गणेश जावळे व हावरगाव येथिल संदीप कोकाटे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी स्फुर्ती फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री. शिवाजी गिड्डे, सचिव श्री. मकरंद पाटील ,उपाध्यक्ष आनंद तापडिया, संचालक भिकाजी जाधव आदी उपस्थित होते.

 
Top