उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
क्रांतीचे महासूर्य, महामानव, बोधिसत्व, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस, विधानपरिषदेचे मुख्य प्रतोद आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी आपल्या संवाद निवासस्थानी भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. 
 
Top