उस्मानाबाद / प्रतिनिधी
येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात भारतीय घटनेचे शिल्पकार,महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२९वी जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचे पुजन करून अभिवादन केले यावेळी काजळा येथील मुख्याध्यापक प्रताप देशमुख,प्रा.राजा जगताप,एस.के.धनावडे,उपस्थित होते.
 
Top