
तिर्थक्षेञ तुळजापूर नगरीचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी स्वखर्चातुन प्रभाग क्रमांक आठ मधील गरजू नागरिकांना चारशे पंधरा अन्नधान्य किटचे वाटप केले . यापुर्वी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतुन प्रति घर दोन मास्क व एक सॅनिटायझर बाटलीचे वाटप करण्यात आले.
यावेळी युवा नेते विनोद गंगणे,मा. नगरसेक अंबरीश जाधव ,शहाजी भांजी, नगरसेवक नानासाहेब लोंढे,अभिजीत कदम,महेश गुंड,विकास भांगे,महेश भांजी, तौफीक शेख,रईस सिध्दीकी,हणमंत पुजारी,श्रीनाथ शिंदे,नितीन भांजी व नितेश कदम यांची उपस्थिती होती