उस्मानाबाद / प्रतिनिधी-
शिवसेना व विकासरत्न तानाजीराव सावंत प्रतीष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने उस्मानाबाद जिल्हयाचे खासदार ओमराजे निंबाळकर , जि .प . उपाध्यक्ष धनंजय सावंत ,आमदार कैलास पाटील , राज्यविस्तारक सुरज साळुंके यांचे हस्ते जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांचेकडे जीवनावश्यक वस्तुचे २००० किट सुपुर्त करण्यात आले.

 
Top