तुळजापूर/प्रतिनिधी-
येथील पापनाश नगर व जिजामातानगर या झोपडपट्टी भागातील शंभर मुस्लिम कुंटुंबाना प्रत्येकी दोन किलो रमजानच्या निमित्ताने खजूराचे बुधवार दि 29 रोजी वाटप करण्यात आले.  युवा नेते  विनोद   गंगणे  यांच्या मार्गदर्शनाखाली व आ. राणाजगजितसिंहपाटील यांच्या संकल्पनेतुन हा उपक्रम राबविण्यात आला. 
 
Top