उमरगा/प्रतिनिधी-
 उमरगा   बहुजन विकास संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी दि.20 रोजी महाड येथील चवदार तळयाच्या पाण्याचा सत्याग्रह दिन साजरा करण्यात आला उमरगा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करून क्रक्रांती दिन साजरा करण्यात आला.
या वेळी संघर्ष समितीचे निमंत्रक कमलाकर सूर्यवंशी, अॅड हिराजी पांढरे, गौतम सूर्यवंशी, शिवराज गावडे, विक्रात सूर्यवंशी दिगंबर भालेराव, धीरज कांबळे, मिलींद कांबळे, उमाजी गायकवाड, गौतम दिग्गीकर, मारुती कांबळे, सुभाष काळे, संजय कांबळे मारुती नरसिंगे, देवानंद भाले, राजू सूर्यवंशी, प्रशांत दूनगे आदींची उपस्थिती होती.

 
Top