तेर/प्रतिनीधी-
कोरोचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी पुर्व उपाययोजना म्हणून तालुक्यातील तेर येथील संतश्रेष्ठ गोरोबा काका मंदिर व शिव मंदीराच्या मुख्य दरवाजा बंद करण्यात आला आहे. परंतू शुक्रवार दि.२० मार्च रोजी भागवत एकादशी असल्यामुळे भाविकांना मंदिराच्या पायरीचे दर्शन घेऊनच समाधान मानावे लागल्याचे चित्र पहावयास मिळाले.

 
Top