तुळजापूर/प्रतिनिधी-
शहरातील तुळजापूर खुर्द भागातील रहिवासी एलआयसी एजंट सज्जन जाधव व द्राक्ष् बागायततदार बालाजी जाधव या बंधुनी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  स्वतःच्या ट्रॅक्टरने जंतूनाशक औषध फवारणी करत निरर्जंतुक  केला. त्यांनतर या दोन्ही बंधुचे परिसरात कौतुक होत आहेण्
 
Top