तुळजापूर / प्रतिनिधी-
तुळजापूर येथील पत्रकारांच्या वतीने शहरातील पत्रकारिता व पेपर वितरण करणाऱ्या सहकाऱ्यांना व गरीब कुटूंबांना 21 दिवस पुरेल इतके किराणा मालाचे वाटप करण्यात आले.
यावेळी पत्रकार श्रीकांत कदम,प्रदीप अमृतराव, सतिश महामुनी , किरण चौधरी, गोविंद खुरूद कुमार नाईकवाडी सचिन ताकमोघे,अंबादास पोफळे,कुमार नाईकवाडी, संजय गायकवाड,अमीर शेख,अनिल आगलावे आदींची उपस्थिती होती.