तुळजापूर/प्रतिनिधी-
येथील सुमनबाई नारयणराव पेंदे (80) यांचे शनिवार दि.29 रोजी  निधन झाले. त्यांच्या पश्चात पती , दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर रविवार दि.1 मार्च रोजी उस्मानाबाद रोडवरील वैकुंट धामात अत्यंसंस्कार करण्यात आले. कै. सुमनबाई या देविचे पुजारी विजय पेंदे व  संजय पेंदे यांच्या मातोश्री होत्या.

 
Top