तुळजापूर/प्रतिनिधी-
सध्या लॉकडाऊनच्या काळात तिर्थक्षेत्र तुळजापूरातील भिकारी व गरीबांना उपासी पेटी राहण्याची वेळ आली आहे. याकडे लक्ष देऊन आपण समाजाचे कांही देणे लागतो या भावनेतुन   तालुक्यातील बारुळ येथील  जीप चालक नभी शेख  हा तिर्थक्षेञ तुळजापूर येथे फिरत असलेल्या मतिमंद व वेडसर मंडळींन जेवनाचा डबा व पाण्याची बाटली देवुन त्यांचा पोटाची भुक व तन्हाण भागवत आहे. त्याच्या या दानशूर वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
Top