उस्मानाबाद/प्रतिनिधी-
तालुक्यातील शिंगोली येथील आदर्श प्राथमिक आश्रम शाळेचे सहशिक्षक सतीश कुंभार यांचा तिर्थक्षेत्र तेर मधील साहित्यप्रेमी, संत गोरोबा काका भक्तगण व सर्व तगरपूरनिवासी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी संत साहित्याचे अभ्यासक दीपक खरात, तेर नगरीचे प्रथम नागरिक (सरपंच) नवनाथ नाईकवाडी , तगर इतिहासाचे अभ्यासक रेवणसिद्ध लामतुरे , कै. रामलिंगप्पा लामतुरे पुरणवस्तू संग्रहालय अभिरक्षक अमोल गोटे , तेर येथील ग्राम सेवा संघाचे अध्यक्ष अॅड.बालाजी भक्ते इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच श्री कुंभार यांचे स्नेहग्राम विकास संस्थेचे अध्यक्ष बाबुराव चव्हाण, सचिव अण्णासाहेब चव्हाण, प्रशालेचे मुख्याध्यापक कुमंत शिंदे यांनी अभिनंदन केले.