उस्मानाबाद/प्रतिनिधी-
महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटच्या वतीने  उस्मानाबाद येथे बैठक झाली.  या बैठकीमध्ये उस्मानाबाद  तालुकाध्यक्ष पदी ईमतियाज अहमद बागवान यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यावेळी महाराष्ट्र मुस्लिम फं्रटचे संस्थापक अध्यक्ष नदीम भाई मुजावर, जिल्हाध्यक्ष आख्तर जमादार यांच्या हास्ते ईमतियाज बागवान  यांना पदनिवडी चे नियुक्ती पञ देण्यात आले.
बैठकीत  काँग्रेस नेते जावेद काझी, महाराष्ट्र मुस्लिम फ्रट मराठवाडा अध्यक्ष आसीफ जमादार , राजु पठाण, मुबीन बागवान, नाहिद मुजावर, परंडा तालुका अध्यक्ष मुरतुज सय्यद, रईस मुजावर  आदींची उपस्थिती होती.
 
Top