तुळजापूर/प्रतिनिधी-
कै. विश्वास इंगळे विचार मंचाच्या वतीने  तुळजापूर शहरातील प्रभाग क्रमांक 8 मधील  नगरसेवक रणजीत भैय्या इंगळे यांच्या हस्ते मोफत  माक्सचे  वाटप करण्यात आले.
यावेळी   श्रीकांत आप्पा रसाळ , गणेश अणदुरकर,  मयुर शिंदे, लसु कदम,  महेश भांजी,  वैभव इंगळे यांच्यासोबत कै. विश्वास काका इंगळे विचार मंच सदस्य उपस्थितीत होते.
 
Top