उमरगा/प्रतिनिधी-
 उमरगा तालुक्यातील येळी येथील ज्येष्ठ महिला फुलाबाई गिरजप्पा कांबळे (85)   यांचे गुरुवारी दि.19 रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने  निधन झाले आहे. शुक्रवारी सकाळी त्याच्या पार्थिवावर येळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्याच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.  सहकारी पतसंस्था, शाखा येळी चे अध्यक्ष दत्तू कांबळे व सुभेदार मेजर व्ही. जी. कांबळे यांच्या आई होत्या.

 
Top