भूम/प्रतिनिधी-
भूमी अभिलेख कार्यालयात अधिकारी - कर्मचारी हजर राहत नसल्यामुळे शेतकरी व नागरिकांची कामे खोळंबत असल्याने येथील कार्यालयाचा कारभार सुधारण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी, अन्यथा स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कार्यालयास कुलुप ठोकले येईल, असा  इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेने  निवेदन द्वारे दिला आहे.
निवेदनावर जिल्हाध्यक्ष रविद्र इंगळे, धनाजी पेंदे, दुर्वास भोजणे, राजु हाके,  विष्णू गाटे, नेताजी जमदाडे, प्रदीप जगदाळे संतोष भोजणे आदींच्या स्वाक्ष-या

 
Top