तुळजापूर /प्रतिनिधी-
तुळजापूर तहसिल कार्यालय अंतर्गत काही तलाठी गौण खनिजाचे स्वामित्व धन वसुलीत अनियमितता करीत असल्याने याची चौकशी करण्याची मागणी स्वरूप कांबले यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, विटभट्टी स्टोनक्रॅशर दगड मुरुम उत्खनन याकडे संबंधित तलाठी जाणुन बुजुन दुर्लक्ष करुन स्वार्थ साधत आहेत. यामुळे शासन महसुलचे नुकसान होत आहे. तरी तुळजापूर तहसिल अंतर्गत गौण खनिजाचै स्वामित्व धन वसुलीत होत असलल्या अनियमिततेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.