उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांची रायगड येथे बदली झाल्याने त्यांना जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या हस्ते सत्कार करून निरोप देण्यात आला.
उस्मानाबाद येथे गुरूवारी (दि.19) श्री. सानप यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, सह जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, तहसीलदार गणेश माळी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, सरचिटणीस संतोष जाधव, प्रांत प्रतिनिधी मोतीचंद बेदमुथा, सहसरचिटणीस राजाभाऊ वैद्य, संघटक मल्लीकार्जुन सोनवणे, अजित माळी आदी उपस्थित होते.
 
Top