तुळजापूर/ प्रतिनिधी-
राष्ट्रवादी काग़्रेस महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर या मराठवाडा दौ-यावर आल्या असता लातुरहुन तिर्थक्षेञ तुळजापुरला येऊन श्री.तुळजाभवानीचे दर्शन घेतले.  देवीदर्शनानंतर मंदीर संस्थान वतीने अभियंता भोसले यांनी रूपालीताई चाकणकर यांचा सत्कार केला
यावेळी मंदीराचे जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे,राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा मगर-माडजे, प्रदेश महिला सचिव वंदनाताई पाटील, तालुकाध्यक्षा सौ.पवार महेश जाधव, अमरनाना चोपदार, बबन गावडे, सचिन कदम, शरद जगदाळे, संदीप गंगणे, विवेक शिंदे, नितीन रोचकरी, महेश चोपदार, गणेश नन्नवरे, गोरक पवार, दुर्गेश साळुंके, महेश जाधव, शशी नवले, चेतन शिंदे, ओंकार चोपदार, संकेत साळुंके, सचिन माळगे आदींची उपस्थिती होती.
 
Top