तुळजापूर /प्रतिनिधी-
समर्थ नागरी सह. पतसंस्था व फिनिक्स फाऊंडेशन तुळजापूर च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये एकुण 105 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी समर्थ पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन तथा फिनिक्स फाऊंडेशन चे अध्यक्ष नारायण भाऊ नन्नवरे, संस्थेचे व्हा.चेअरमन श्रीकांत भोजने, सचिव सज्जन जाधव, ंचालक राजेंद्र माळी , रवींद्र ताटे, संजय व्हटकर, शिवाजी गायकवाड, संतोष इंगळे, फिनिक्स फाऊंडेशनचे उपाध्यक्ष अजिंक्य नन्नवरे, सचिन शिंदे, अभिजित म्हेत्रे , तानाजी फुलसुंदर , भागवत गुंड, जावेद शेख , श्रीनिवास मुळे, गणेश ठेले, अशापक सय्यद , महेश व्हटकर, दिलीप मोरे आदींची उपस्थिती होती.