उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी येथे अवैध दारूच्या विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विरूध्द बेंबळी पोलिसांनी कार्रवाई करत ४४,६०६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरूध्द २८ मार्च रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलिस सुत्राकडून प्राप्त माहिती अशी की, अरुण भिमराव पटाडे (रा. बेंबळी, ता.उस्मानाबाद) हे दि. 28 मार्च 2020 रोजी बेंबळी शिवारात दारुचा अवैध विक्री व्यवसाय करत असल्याचे माहिती बेंबळी पोलिसांना मिळाली. त्यानंतर बेंबळी पोलिस ठाण्याचे एपीआय शेख यांच्या मार्गदर्शनाखाली बेंबळी पोलिस ठाण्याच्या पथकाने कारवाई करत बिअर व विदेशी दारुच्या 828 बाटल्या व त्यांची किमत अंदाजे 44,606/-रु.च्या मुद्देमाल जब्त करून वरील आरोपीविरुध्द गुन्हा दि. 28 मार्च 2020 रोजी नोंदवण्यात आला आहे. पुढील तापास बेंबळी येथील पोलिस करीत आहे.