उस्मानाबाद/प्रतिनिधी
उस्मानाबाद शहरासह संपुर्ण जिल्हयात दुसऱ्यांदा पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्यूस शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. जिल्हयातील कळंब, तुळजापूर, परंडा, वाशी, भूम, लोहारा आदी तालुक्यात जनता कर्फ्यूस मोठा प्रतिसाद मिळाला.
जिल्हयातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली किराणा दुकाने बंद ठेवली तसेच नागरिकांनी ही घराबाहेर न पडता स्वत:ला घरातच लॉकडाऊन  करून घेतल्याने रस्ते निर्मनुष्य झाले होते.

 
Top