उस्मानाबाद/प्रतिनिधी-
शहरात आध्रं, तेलंगणा, केरळ या राज्यातील विद्यार्थां २२ मार्चपासून अडकून पडले आहे. या विद्यार्थ्यांना दररोज रूपामाता उद्योग समूहाच्या वतीने फुड पॉकेट पुरवले जात आहे. मंगळवार दि. ३१ मार्च रोजी उपविभागीय अध्रिकारी रामेश्वर रोडगे,तहसीलदार माळी, रूपामाताचे अध्यक्ष व्यंकटराव गुंड यांच्या उपस्थिती मध्ये फुड व फळांचे वितरण करण्यात आले.
जिल्हा प्रशासनाच्या सूचनेवरून रूपामाता उद्योग समूहाने गेल्या २३ तारखेपासून शिंगोली येथील आश्रम शाळेत निवासी व्यवस्था केलेल्या आध्रं, तेलंगणा, केरळ येथील विद्यार्थ्यांची भोजन देण्याची जबाबदारी घेतली आहे. मंगळवारी या विद्यार्थ्यांना फुड पॉकेट व फळांचे वितरण करीत असताना उपविभागीय अध्रिकारी रामेश्वर रोडगे,तहसीलदार माळी यांनी अचनाक भेट देऊन वाटप होत असलेल्या फुड पॉकीट व फळांविषयी समाधान व्यक्त केले. यावेळी रूपामाता समुहाचे अध्यक्ष अॅड. व्यंकटराव गुंड, संचालक राजाभाऊ वैद्य, अॅड. अजित गुंड, मंडळ अधिकारी देशपांडे, तलाठी गोकुळदास शिंदे, रूपामाताचे मिलिंद खांडेकर, सोमेश्वर शिंदे, संजय भिसे, गुरूदत्त लोढे आदी उपस्थितीत होते.