तेर/ प्रतिनिधी-
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील विद्यार्थीनी देवकते वैष्णवी काका हिने राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या मागास शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. त्यानंतर तिचे मुख्याध्यापक एस. एस. बळवंतराव यांनी अभिनंदन केले. यावेळी देवकते हिचे सर्वत्र कौतुक होत आहे.