वाशी /प्रतिनिधी-
भूम-परंडा-वाशीचे आ. तानाजीराव सावंत प्रतिष्ठान आणि भूम-परंडा-वाशी शिवसेनेच्या संयुक्त विद्यमाने 1 लाख मास्क मेडिसिन साबण साहित्याचे वाटप आरोग्य कर्मचारी व पोलीस कर्मचाऱ्यांना करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद उस्मानाबाद चे उपाध्यक्ष धनंजय सावंत व प्रतिष्ठानचे  रामचंद्र घोगरे , तालुकाप्रमुख सत्यवान गपाट, नगराध्यक्ष नागनाथ नाईकवाडे,शहर प्रमुख सतीश शेरकर, बाळासाहेब मांगले, विकास तळेकर, सविताताई तळेकर, अतुल चौधरी, तालुका संघटक शिवहर स्वामी, अजय वीर,दिनकर शिंदे, भगवान गायकवाड  दत्ता मोटे,अमित कोळी,तानाजी कोकाटे,महेश कोकणे,प्रवीण गायकवाड,अमोल खोटे. आदी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते
 
Top