उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जिल्ह्यातील रेशन दुकानदार,अन्नधान्याची व किराणा मालाची दुकाने,फळे व भाजीपाल्याची दुकाने,दुध, दुध विक्री केंद्रे,दुग्धजन्य पदार्थ,अंडी,मांस व मासे विक्रेते,पशुखादय विक्रेते,उपहारगृहातून घरपोच सेवा देणा-या आस्थापना (जेवणाचे डबे/पाकीटे इ.)याठिकाणी काम करणारे विक्रेते,कामगार यांना लॉकडाऊनचे काळामध्ये कामासाठी बाहेर पडता यावे म्हणून याठिकाणी काम करणारे विक्रेते,कामगार यांची यादया नागरी क्षेत्रात मुख्याधिकारी नगर परिषद/नगर पंचायत यांनी व ग्रामीण क्षेत्रात ग्रामपंचायत कार्यालयाने संबंधित पोलीस स्टेशन व तहसिलदार INCIDENT COMMANDER यांचे कार्यालयास सादर कराव्यात असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष दिपा मुधोळ मुंडे यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र कोविंड-19 उपायोजना नियम,2020 प्रसिध्द केले असून यातील नियम क्र.3 नुसार विषाणुमुळे (COVID-19) उद्वलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.
भारत सरकारचे दि. 20 मार्च 2020 च्या आदेशाचे अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन आधिसुचना 25 मार्च 2020 महाराष्ट्र शासनाने प्रसिध्द केलेल्या अधिसूचनेमध्ये लॉकडाऊनमध्ये करावयाच्या कार्यवाहीबाबतची कार्यपध्दती विशद केली आहे.त्याअनुषंगाने या कार्यालयाने आदेश पारित केला आहे व या आदेशातील मुद्दा क्र.4 (1)मध्ये वाचा क्र.5चे अधिसूचनेतील मुद्दा क्र.6 (0)नुसार रेशन दुकानदार,अन्नधान्याची व किराणा मालाची दुकाने,फळे व भाजीपाल्याची दुकाने,दुध,दुध विक्री केंद्रे,दुग्धजन्य पदार्थ,अंडी,मांस व मासे विक्रेते,पशुखादय विक्रेते यांची दुकाने चालू राहतील असे नमुद केलेले आहे.तसेच मुद्दा क्र.4 (17)मध्ये वाचा क्र.5 चे अधिसुचनेतील मुद्दा क्र.6(9) नुसार उपहागृहातून घरपोच सेवा देणा-या आस्थापना चालू राहतील असे नमुद केले आहे.