उमरगा/प्रतिनिधी-
तालुक्यातील  पंचशील बुद्धविहार व  दस्तापूर (आष्टामोड) ग्रामस्थांच्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत सन - 2018 - 2019 मध्ये घेण्यात आलेल्या आय. एफ. एस. परीक्षेत यश मिळविल्यानंतर अशिष नामदेव कांबळे  यांचा सत्कार   जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रा.अस्मिता कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी  समाजकल्याण सभापती दिग्विजय  शिंदे , प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top