उमरगा /प्रतिनिधी-
मार्च महिन्यामध्ये उमरगा पोलीस प्रशासना ने केलेल्या तालुक्यातील अवैध धंद्यावर धाडशी कार्यवाहीनंतर उस्मानाबाद अखिल भारतीय भ्रष्टचार निर्मूलन समिती आणि अपंग संघटनेतर्फे उमरगा पोलीस निरीक्षक दबंग अधिकारी माधवराव गुंडीले सह सर्व एपीआय,पीएसआय पोलीस कर्मचा-यांचा फेटा बांधून यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी मराठवाडा प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शिंदे, मराठवाडा महिला अध्यक्षा वृन्दावणि गवळी, उमरगा तालुका अध्यक्ष इसाक शेख, नागेश दामशेट्टी, शेखर मुलगे, शंकर सोमवसे, निर्मला सुरवसे, माधवी मोरे, अब्दुल सय्यद, महंमद हुसेन एळीकर, प्रदीप पाटील, सतीश टोपगे, उमेश पवार, विलास पवार, सतीश लोंढे, अखिल जमादार, सीताराम सूर्यवंशी सह इतर मान्यवर उपस्थित होते.