परंडा (प्रतिनिधी)- माजी जिल्हा परिषद शिक्षक ज्ञानदेव आबासाहेब देशमुख यांचे 3 एप्रिल रोजी सकाळी 10:40 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय 87 वर्ष होते.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन भाऊ, दोन मुले, सुना व नातवंडे असा आप्त परिवार आहे. राज कोचिंग क्लासेसचे संचालक सुजित देशमुख यांचे ते आजोबा होते. त्यांच्यावर खासापुरी या मूळगावी शुक्रवार 3 एप्रिल रोजी रात्री 8:30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.


 
Top