उस्मानाबादध/प्रतिनिधी-
सध्या देश कोरोना वायरस सारख्या महामारी संकंटात सापडला असुन नागरिकांच्या संरक्षणासाठी प्रशासन काळजी घेत असुन राज्य सरकार, जिल्हाप्रशासनाने देखिल यावर ठोस पावले उचलली आहेत.
शासनाच्या नियमांचे पालन करुन व एक कर्तव्य म्हणुन अंजुमन हेल्थकेअर सोसायटी उस्मानाबाद यांच्या वतीने शहरातील वृध्द आजारी रुग्ण तथा गर्भवती महिलांना गरज भासल्यास मोफत वाहनाची सोय केलेली असुन जे शासकीय रुग्णालयात परगावाहुन उपचारासाठी आलेले रुग्ण आहेत अशांना जेवणासाठीची मोफत सोय देखिल उपलब्ध करण्यात आली असुन त्यांना जेवणा चा डब्बा पोच करण्यात येईल, असे आवाहन अंजुमन हेल्थकेअर सोसायटी उस्मानाबाद च्या वतीने करण्यात आले असुन ही वेळ एकत्र येण्याची आसुन आलेल्या संकंटावर मात करण्याची आहे..ज्यांना या मानवहिताच्या कार्यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी सहभाग नोंदवावे..आपल्या मदतीची, आपल्या सहकार्याची सध्याच्या परिस्थितीला खुप गरज आह, असे आवाहन फेरोज पल्ला मो. नं.9822227208),वसीमशेख(मो.नं.9860790398),गणेश रानबा वाघमारे (मो. नं.9273700786) यांच्या वतीने करण्यात आले आहे.
 
Top