उस्मानाबाद/प्रतिनिधी-
लॉकडाऊनच्या काळात सर्व बंद असल्याने गरीब रूग्णांची औषधे खरेदीची मोठी अडचण आहे. तरी हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह, मुत्रपिंड, अर्धागवायू, आपस्मार, क्षयरोग, मानसिक विकार, एड्स यासारख्या तत्सम दररोज नियीमत औषधे घ्यावी लागणान्या गरीब रूग्णांना जिल्हा नियोजनच्या निधीतून एक महिन्याची औषधे मोफत घरपोच देण्यात यावी अशी मागणी आ. सुजितिसंह ठाकूर यांनी विभगीय आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
विभागीय आयुक्तांना या संदर्भात दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोरोना संसर्गजन्य विषाणूचा फैलाव ही राष्ट्रीय आपत्ती रोखण्यासाठी सध्या संपूर्ण देश व राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. पंतप्रधान नरेद्र मोदीं यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करून गरीब जनतेला तीन महीने गहू, तांदुळ, डाळ मोफत देण्याबरोबरच गरीब जनता, शेतकरी, कामगार, मजूर, महिला अशा समाजातील खूप मोठया वर्गाला या संकटाच्या काळात मदत करून दिलासा देण्याचे काम केले आहे. सध्या समाजात वेगवेगळया आजारामुळे दररोज नियीमत औषधे घ्यावी लागतात अशा रूग्णांची संख्या मोठी आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व बंद असल्याने गरीब रूग्णांची औषधे खरेदीची मोठी अडचण आहे. तरी हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह, मुत्रपिंड, अर्धागवायू, आपस्मार, क्षयरोग, मानसिक विकार, एड्स यासारख्या तत्सम दररोज नियीमत औषधे घ्यावी लागणान्या गरीब रूग्णांना जिल्हा नियोजनच्या निधीतून एक महिन्याची औषधे मोफत घरपोच देण्यात यावी अशी मागणी आ. सुजितिसंह ठाकूर यांनी िवभागीय आयुक्तकडे पत्राद्वारे केली आहे.