तुळजापूर / प्रतिनिधी-
मुंबई येथे जगण्यासाठी गेलेली मंडळी कोरोना मुळे कामाअभावी उपाशी मरण्यापेक्षा महामार्गा ऐवजी ग्रामीण भागातील मार्गावरुन जीवावर उदार होवुन आपल्या जन्मभूमी गावाकडे निघालेली दोन ट्रक मधील मंडळी पोलिसांच्या ताब्यात सापडली असता पोलिसांनी उपजिल्हारुग्णालय येथे त्यांची तपासणी केली असता त्यांच्यात कोरोनाचे कुठलेही लक्षणे न आढळल्याने त्यांना त्यांच्या गावाकडे जाण्यास परवानगी देण्यात आली.
ही घटना शुक्रवारी दि. 27 रोजी तुळजापूरात दुपारी ऐ साडेअकरा वाजता घडली. मुंबई पुणे या भागात जगावयास गेलेली मंडळीना कोरोना पार्श्वभूमीवर ऐकवीस दिवस लाँकडाऊन मध्ये अडकलेली मंडळी आता महामार्गा ऐवजी इतर ग्रामीण भागातील मार्गाने आपल्या गावाकडे जाण्यास प्रयत्न करीत असताना दक्ष असलेल्या पोलिसांचा नजरेत येत आहेत. अशीच घटना मुंबई येथुन दोन ट्रक मधुन बसवकल्याणकडे निघालेली मंडळी ग्रामीण रस्त्यावरून तुळजापूर पर्यत आले आणि ते लोहारा मार्ग बसवकल्याण कडे निघालेल्या दोन ट्रक माञ पोलिसांच्या नजरेत तुळजापूरात येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवुन उपजिल्हारुग्णालय येथे तपासणीसाठी नेले व तिथे त्यांची तपासणी केली नंतर प्रवाशांना सोडुन देण्यात आले.
या दोन ट्रक िमळुन आले एकुण ८० लोंक
ट्रकमधल लोकांना असे चोरून का येतात, असे विचाराताच मुंबईत कामधंदा नसल्याने उपाशी मरण्याची वेळ आली म्हणून जे व्हायाचे ते होईल, असे म्हणून निघालाे माञ येथे पोलिसांच्या ताब्यात सापडलो अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी दिली.